तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »शोध कवितेचा

शोध कवितेचा

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

गेली जवळ जवळ साठ वर्षे मंगेश पाडगांवकरांनी आपल्या कवितेच्या निर्मितीप्रक्रीयेचा शोध घेतला. त्यांच्या कवितेमागच्या प्रेरणा, प्रारंभीच्या काळातले तिचे स्वरूप, तिने काळानुरूप अनुभवलेली नवनवी स्थित्यंतरे, त्यासाठी त्यांनी केलेला विचार, लेखनातील प्रयोग यांविषयी पाडगांवकरांनी केलेले हे लेखन आहे. पाडगांवकरांच्या काही भाषणांचा समावेशही या पुस्तकात केला आहे. तरल अनुभवाच्या हळुवार प्रेमकविता, मिस्कील वात्रटिका लिहिणार्‍या पाडगांवकरांच्या व्यक्तिमत्त्वातील गंभीर विचारवंताचे दर्शन या पुस्तकामधून वाचकांना घडेल.

Save

मंगेश पाडगावकर यांची इतर पुस्तके

असे होते गांधीजी
आले मेघ भरुन
चिंतन
स्नेहगाथा

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-729-6

स्वरूप :

Soft Cover

MRP:

`250

सूट :

25%

किंमत :

`188

Buy Now

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर हे लोकप्रिय कवी. ‘धारानृत्य’ हा 1950 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top