तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Novel » शंभर मी

शंभर मी

Rated 4/5 based on 2 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

हे ईश्वरराव हे पुरुषोत्तम राव, शीतयुद्ध सदानंद, खूप लोक आहेत, उत्सुकतेने मी झोपलो या मराठी गद्याच्या मापदंडमालिकेतली पुढची निर्मिती म्हणजे शंभर मी. ही शंभर ठिपक्यांची रांगोळी आहे. त्यात वाचकांनी आपल्या कल्पनेने रेषा जोडून रंग भरायचे आहेत. या पुस्तकात श्याम मनोहरांची भूमिका आर्किटेक्टची आहे. त्यांनी दिलेल्या आराखड्यातून आणि स्पेक्समधून आपल्या बुद्धीनुसार वाचकांनी वास्तुनिर्मिती करायची आहे. या पुस्तकात श्याम मनोहरांनी सर्वस्वी वेगळ्या उपायाचा अवलंब केला आहे. इथे बर्‍याच ठिकाणचा मुख्य मजकूरच जाणीवपूर्वक डिलीट केला आहे आणि केवळ कथनपूर्व मजकूर आणि कथनोत्तर मजकूर ( प्रि टेक्स्ट आणि पोस्ट टेक्स्ट) वाचकांच्या हाती सोपवला आहे. कित्येक वेळा टेक्स्टलेसनेसचा (मजकूरविहीनतेचा) चक्रावून टाकणारा अनुभव वाचकाला देणारा मराठीतला हा एक अनोखा प्रयोग आहे.

Save

श्याम मनोहर यांची इतर पुस्तके

Khoop Lok Ahet
उत्सुकतेने मी झोपलो
खेकसत म्हणणे, आय लव्ह यू
यळकोट

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-547-6

स्वरूप :

Hard Cover

MRP:

`375

सूट :

20%

किंमत :

`300

Buy Now

श्याम मनोहर

कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार अशी तिहेरी ओळख असणार्‍या श्याम मनोहर यांनी नववीत असल्यापासून लेखनाला सुरुवात केली.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top