तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »सेतू

सेतू

Rated 3/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

सेतू या कवितासंग्रहातील कवितांमध्ये अनुभूतीच्या कितीतरी नवीन वाटा, वळणे आहेत . त्यांच्या शब्दकळेला यौवनाचा अभिजात डौल आहे . ही कविता प्रौढ असूनही मिस्कील , चंचल आहे आणि तरी उदासगंभीरही आहे. अनुभवांतले नाट्य बापट अचूक हेरतात आणि कवितेतून ते व्यक्त करताना त्याला नाटकीपणाचा वासही येत नाही . या कवितेमधील विकल प्रीतीची चित्रे वाचकाला अस्वस्थ करून सोडतात. त्यांची प्रतिमासृष्टी बहुरंगी आहे. अतींद्रिय अनुभवांना ती रूप- रस- गंधाचे लावण्य देते .

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

978-81-7185-411-0

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`65

Buy Now

वसंत बापट

वसंत बापट यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी सेवादलासाठी क्रांतिगीते आणि स्फूर्तीगीते लिहिली आहे.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top