तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »रेखाचित्र विचार : एक संवाद

रेखाचित्र विचार : एक संवाद

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

सुधीर पटवर्धन हे कला जगतात अत्यंत सुप्रसिद्ध असलेले चित्रकार आणि जागतिक कीर्तीचे क्युरेटर आणि कला समीक्षक रणजित होस्कोटे यांच्यातील संवाद आणि रणजित होस्कोटे यांनी लिहिलेला सुधीर पटवर्धन यांच्या रेखाचित्रांविषयीचा समीक्षात्मक लेख यांचा यात समावेश आहे. २००७ साली सुधीर पटवर्धन यांच्या " द क्राफ्टिंग ऑफ ऱियालिटी' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचा "रेखाचित्रविचार: एक संवाद ' हा मर
ाठी अनुवाद दिलीप रानडे यांनी केला आहे. सुधीर पटवर्धन आणि रणजीत होस्कोटे यांचे विचार अनेक मराठी वाचकांपर्यंत पोहोचावेत या दृष्टीने दिलीप रानडे यांनी हा अनुवाद केला आहे. केवळ रेखाचित्रांवरच केंद्रित असलेले हे पहिलेच मराठी पुस्तक. पटवर्धन आणि होस्कोटे यांच्यातील या संवादाला अर्थपूर्ण जोड मिळाली आहे ती पटवर्धन यांच्या शंभराहून अधिक रेखाचित्रांची.!! ह्या पुस्तकाची किंमत ४००.००/- रुपये असून ते सर्वत्र उपलब्ध आहे.

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-545-2

स्वरूप :

Hard Cover

MRP:

`400

सूट :

10%

किंमत :

`360

Buy Now

सुधीर पटवर्धन

वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर १९७३ मधे पटवर्धन मुंबईला आहे आणि प्रथमच उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top