तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »पुस्तक पंढरीचा वारकरी

पुस्तक पंढरीचा वारकरी

Rated 3/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :

पुस्तका विषयी :

बॉम्बे बुक डेपोला मराठी पुस्तकांचे माहेरघर असे सार्थ बिरूद मिळवून देणारे पांडुरंग नागेश कुमठा. ग्रंथविक्री व्यवसायाला संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या कुमठाशेठ यांनी ग्रंथप्रसारासाठी अनेक अभिनव उपक्रम राबवले. जे आजही ग्रंथविक्री व्यवसायात प्रचलीत आहेत. या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्याच्याशी संबंधित आठवणी पुस्तक पंढरीचा वारकरी या पुस्तकातून त्यांनी लिहिल्या आहेत. अतिशय रसाळ, सहजसुंदर भाषेतून लिहिलेले हे अनुभव, या आठवणी म्हणजे ग्रंथविक्री व्यवसायाचा सुमारे पन्नास वर्षांचा इतिहासच.

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-776-0

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5 X 8.5

किंमत :

`250

Buy Now

पांडुरंग नागेश कुमठा

पांडुरंग नागेश कुमठा म्हणजेच पुस्तक व्यवसायातील सर्वांचे कुमठाशेठ. बेळगावी जन्म झालेल्या आणि आज नव्वदीच्या घरात असूनही उत्साही, आनंदी आणि मृदूभाषी कुमठाशेठ यांच्याकडे पाहिले की तरुणमनाचा उत्साह द्विगुणीत होतो.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top