तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Play » प्रियांका आणि दोन चोर

प्रियांका आणि दोन चोर

Rated 4/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

‘प्रियांका आणि दोन चोर’ हे श्याम मनोहर यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण नाटक. दोन अंक सोडले तर नाटकाची कोणतीही रूढ तंत्र नसलेल्या या नाटकाच्या रचनेत प्रत्येक नाट्यघटकाला प्रतीकात्मक अर्थ देण्याची ताकद जाणवत राहते. त्याचवेळी त्या घटकांचं स्वरूप परिचित आणि म्हणून साधसोपं राखण्यातही ही रचना यशस्वी ठरते.

Save

श्याम मनोहर यांची इतर पुस्तके

उत्सुकतेने मी झोपलो
Khoop Lok Ahet
खेकसत म्हणणे, आय लव्ह यू
शंभर मी

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-241-3

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5X8.5

MRP:

`80

सूट :

20%

किंमत :

`64

Buy Now

श्याम मनोहर

कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार अशी तिहेरी ओळख असणार्‍या श्याम मनोहर यांनी नववीत असल्यापासून लेखनाला सुरुवात केली.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top