तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Play » प्रेमा तुझा रंग कसा?

प्रेमा तुझा रंग कसा?

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

स्त्री पुरुषाच्या आकर्षणाचं आणि प्रीतीचं नाटक जगाच्या रंगभूमीवर सतत चाललेलं आहे आणि चालत राहणार. ते सुरू केव्हा झाले आणि संपणार केव्हा ते सांगता येत नाही, असा ह्या नाटकाचा संदेश आहे. हा संदेश अशा काही मर्मज्ञ, रसिक, सहानुभूतीपूर्ण, खेळकर - क्वचित अवखळ शैलीनं लेखकानं रंगवला आहे की त्याची ही हास्यप्रधान नाट्यकृती सुरू केव्हा झाली आणि केव्हा संपली ते वाचकाला कळत सुद्धा नाही.

Save

वसंत कानेटकर यांची इतर पुस्तके

Vadal Mansaltay
Vishavrikshachi Chhaya
मत्स्यगंधा
अश्रूंची झाली फुले

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

81-7185-020-0

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5 X 7

MRP:

`135

सूट :

20%

किंमत :

`108

Buy Now

वसंत कानेटकर

कानेटकरांनी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या पण त्यांना खऱ्या अर्थाने ओळख दिली ती नाट्यलेखनाने.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top