तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »निरर्थकाचे पक्षी

निरर्थकाचे पक्षी

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

 हा कवयित्री नीरजा यांचा लोकप्रिय कवितासंग्रह . ही कविता साधी तरीही सार्वत्रिक आहे. वयात आलेल्या मुलीपास्नं दंगल , तृष्णेचा प्रश्न , महिला स्पेशल, वाळकेश्वर, महाभारतातील द्रोणाचार्य , धृतराष्ट्र , द्रौपदी असे वैविध्यपूर्ण विषय हाताळताना त्यांची कविता कधी खोचक, कधी भेदक भाष्य करते. एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक  गोष्टींकडे नीरजा कमालीच्या वेगळ्याच दृष्टीने बघतात . अर्थात कवी नेहमीच वेगळं काहीतरी बघत असतो. पण आताच्या कंसेप्टमधलं व्यवस्थेतलं कवीचं बघणं बदललंय. जास्त टोकदार, खोल घाव घालणारी पण तरीही ईश्वरापासून दंगलीपर्यंत भाष्य करणारी नीरजाची कविता सार्वत्रिकाशी आपसूक बांधली जाते.

Save

नीरजा यांची इतर पुस्तके

ओल हरवलेली माती

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

978-81-7185-893-4

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`165

Buy Now

नीरजा

एक संवेदनशील कवयित्री म्हणून नीरजा साहित्यजगतात ओळखल्या जातात.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top