तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Play » मीरा मधुरा

मीरा मधुरा

Rated 4/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

या नाटकात सांप्रदायिक रंग दिसत नाही. ह्या नाटकातील माणसे मुलत: व्यवहारधर्म मानणारी आणि पाळणारी माणसे आहेत. नाटकात जगावेगळी आहे ती मीरा. तिच्या प्रीतीत गुरफटल्यामुळेच अधांतरी अवस्थेत अपार वैफल्य भोगणारा जगावेगळा होतो भोजराज. आणि मग विचित्र, विक्षिप्त नाट्य धुमसू लागते. या धुमसणाऱ्या नाट्याचा एक उद्रेक म्हणजेच - ‘मीरा मधुरा !’

 

Save

वसंत कानेटकर यांची इतर पुस्तके

Himalayachi Sawali
Vishavrikshachi Chhaya
अश्रूंची झाली फुले
Vadal Mansaltay

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-127-0

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5X8.5

MRP:

`110

सूट :

20%

किंमत :

`88

Buy Now

वसंत कानेटकर

कानेटकरांनी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या पण त्यांना खऱ्या अर्थाने ओळख दिली ती नाट्यलेखनाने.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top