तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »मराठी समीक्षेची सद्यस्थिती

मराठी समीक्षेची सद्यस्थिती

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

या ग्रंथात सुमारे सातशे वर्षांच्या मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे कालानुक्रमे सहा टप्पे मानले आहेत.  महाराष्ट्राची उत्पत्ती आणि विकास,  त्यात उदयाला आलेल्या विविध संस्कृती,  मराठी भाषेचा उगम,  साहित्यनिर्मितीची सुरुवात ,  वेगवेगळ्या संप्रदायांनी निर्माण केलेले साहित्य , शिवकालीन साहित्य , ब्रिटीश राजवटीत शिक्षणप्रसार आणि वसाहतवादाचा प्रभाव पडलेले साहित्य आणि स्वातंत्र्योत्तर साहित्यनिर्मिर्ती अशा सहा टप्प्यांची यामध्ये सविस्तर चर्चा केली आहे . सोपी भाषा,  छोटी वाक्यरचना तसेच अनेक उदाहरणे देत विषय मांडण्याची शैली यांमुळे ग्रंथ सुलभ झाला आहे.  मराठी भाषेच्या अभ्यासकांबरोबरच जरा वेगळे वाचण्याची आवड असणार्‍या सर्वसाधारण वाचकालाही हा इतिहास वाचणे मनोरंजक ठरेल.

Save

वसंत आबाजी डहाके यांची इतर पुस्तके

मराठी साहित्य: इतिहास आणि संस्कृती

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-852-1

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`257

Buy Now

वसंत आबाजी डहाके

मराठी साहित्यातील एक प्रयोगशील कवी, कादंबरीकार आणि विचक्षण समीक्षक म्हणून वसंत आबाजी डहाके ओळखले जातात.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top