तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »मधुमेह

मधुमेह

Rated 4/5 based on 2 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

डॉ. अरविंद गोडबोले यांचे मधुमेह हे पहिलेच पुस्तक १९६४ साली प्रकाशित झाले; आणि त्याच्या आगळ्यावेगळ्या विषयामुळे ते चांगलेच गाजले. आज शिक्षणाचा प्रसार मोठया प्रमाणावर होऊन प्रत्येक विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध असून जोडीला इंटरनेटसारखी तत्पर माहिती देणारी सुविधा असूनदेखील या पुस्तकाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतीय वंशाच्या लोकांत सतत वाढत चाललेले मधुमेहाचे प्रमाण, उत्पादनक्षम वयोगटांतील लक्षावधी मधुमेही आणि शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी ह्यांमुळे हा विकार वैयक्तिकच नव्हे तर सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्र्न झाला असून त्याचे गांभीर्य वाढत जाणार आहे. गेली सुमारे चव्वेवाळीस वर्षे उपयुक्त ठरलेल्या 'मधुमेह' पुस्तकाची आता सहावी सुधारित आणि अद्यायावत आवृत्ती मधुमेही व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका व आहारतज्ज्ञ ह्यांना उपयुक्त ठरेल.

सोप्या भाषेतील अद्यायावत माहिती, सर्वसामान्यांच्या अडचणींचे निराकरण, शंकांचे निरसन आणि शास्त्रीय दृष्टीकोन ही ह्या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
 

Save
Out of stock

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-988-7

स्वरूप :

Soft Cover

MRP:

`250

सूट :

25%

किंमत :

`188

Notify Me

डॉ. अरविंद गोडबोले

महाविद्यालयीन काळातच कथा, कविता लिहिणारे राजन गवस यांचा जन्म गडहिंग्लज तालुक्यातला 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top