तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Autobiography and Biography » लमाण

लमाण

Rated 4/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

लमाणमध्ये डॉक्टरांनी नट कसा असावा याची व्याख्या दिली आहे. 'ऍथलीट' असण्यासाठी त्याने सातत्याने शरीराची काळजी घेतली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे हे जसे आवश्यक आहे तसेच 'फिलोसॉफर' असण्यासाठी सातत्याने वाचन, मनन, चिंतन करत राहिले पाहिजे. भोवतालच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितींचे डोळस भान ठेवून तिच्याशी आपली नाळ जोडली पाहिजे. आपल्या जीवनविषयक जाणिवा अधिक समृद्ध, संपन्न करत राहिले पाहिजे. कलावंताने आपापला हस्तिदंती मनोरा बांधून त्यात बंदिवान होऊन राहता कामा नये. त्याने जास्तीत जास्त जीवनाभिमुख राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या आणि यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टरांनी लमाणमध्ये सविस्तर सांगितल्या आहेत.

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

978-81-7185-898-9

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5X8.5

MRP:

`595

सूट :

20%

किंमत :

`476

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top