तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Novel » कोसला

कोसला

Rated 5/5 based on 3 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या साऱ्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो.

भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते.

Save

Bhalchandra Nemade यांची इतर पुस्तके

Hool
Dekhani
जरीला
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

9788171854950

स्वरूप :

Soft Cover

MRP:

`300

सूट :

20%

किंमत :

`240

Buy Now

Bhalchandra Nemade

Bhalchandra Nemade, Marathi poet, novelist and critic, was born in 1938 in the village of Sangavi, Khandesh, North Maharashtra.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top