तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Essay » कलास्वाद

कलास्वाद

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

कलास्वाद

संभाजी कदम

मानवी जीवन हा संस्कृती, सर्जन आणि कला यांच्या सुंदर रांध्यातून समृद्ध होत असते. विकसित होत असते, असे एक व्यापक सूत्र त्यांच्या लेखनाला व्यापून असते.  

कलानिर्मिती करताना तसेच कलाकृतीचा आस्वाद घेताना कलाविषयक अनेक प्रश्न मनात उभे राहतात. तेव्हा सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक वाटू लागते. अशा कलेच्या अभ्यासकांना, जिज्ञासूंना हा ग्रंथ निश्चितच प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरणारे आहे.

१९६० ९७ या काळात संभाजी कदम यांनी लिहिलेले छोटे-मोठे असे तेरा महत्त्वाचे लेख या त्यांच्या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.

 

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7991-891-3

स्वरूप :

Hard Cover

आकार:

5.5" x 8.5"

MRP:

`650

सूट :

20%

किंमत :

`520

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top