तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »गेली एकवीस वर्षे

गेली एकवीस वर्षे

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

तंत्रज्ञानावर जगणारी, एकाच वेळी १०० वाहिन्या पाहणारी, अनेक 'विंडोज'वर काम करणारी, आणि पोर्न साईट्स  पाहून  भावनाशून्य  झालेली, व्यामिश्र अनुभव असणारी आणि इतिहासाचे ओझे पेलताना थकलेली तरुण पिढी. या पिढीचा प्रतिनिधी म्हणजे 'गेली एकवीस वर्षे' या नाटकाचा नायक तरुण. जगण्याच्या सर्व पातळ्यांना कवेत घेऊ पाहणारे हे नाटक म्हणूनच आजच्या पिढीला आकर्षित करते.

         धर्मकीर्तीच्या नाटकातील 'तरुण'ची एकूणच गतकाळाशी, इतिहासाशी एक गंमतीदार 'लव्ह-हेट' रिलेशनशिप आहे. त्याच्या सर्वांगातून येणारी 'कळ' ही गरगरून टाकणाऱ्या भवतालाशी, वर्तमानाशी निगडीत आहे पण तिची मुळे ही त्याच्या इतिहासाशी असलेल्या 'लव्ह-हेट' रिलेशनशिपमध्ये आहेत.
        २००९ सालच्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात भारताच्या वतीने हे नाटक सादर झाले आणि महोत्सवातील एकूण शंभर नाटकांमधून या नाटकाला उत्कृष्ट नाट्याचा बहुमान मिळाला.

Save

धर्मकीर्ती सुमंत यांची इतर पुस्तके

पाणी, चारू आरो इत्यादी...

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-706-7

स्वरूप :

Hard Cover

किंमत :

`55

Buy Now

धर्मकीर्ती सुमंत

नव्या पिढीच्या विचारांना, त्यांच्या मनातील आंदोलनांना मोकळी वाट मिळवून देणारा पॉप्युलर परिवारातील सर्वांत तरुण लेखक म्हणजे धर्मकीर्ती सुमंत.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top