तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »गर्भरेशीम

गर्भरेशीम

Rated 3/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

इंदिरा संत यांची कविता आपला वेगळा सूर जपून आहे. कारण ही कविता अंत : स्फूर्त आणि स्वाभाविक आहे.  मंगेश पाडगांवकर गर्भरेशीम या काव्यसंग्रहाविषयी लिहितात, की ''यातील कवितेत नवे एरियल्स जाणवतात. आत्मनिष्ठेच्या बाबतीत कसलीही तडजोड न करता असे विकासशील राहण्याचे भाग्य क्वचितच एखाद्याच्या वाट्याला येते. बाजारी यशाचा मोह पडून जेव्हा जेव्हा माझे पाय डगमगले आहेत, तेव्हा तेव्हा इंदिराबाईंच्या कवितेने मला धीर दिला आहे , आंतरिक त्राण दिले आहे .''  गर्भरेशीम या कवितासंग्रहाला साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला.

 

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-779-1

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`135

Buy Now

इंदिरा संत

इंदिरा संत यांना १९९५ साली 'जनस्थान' हा पुरस्कार मिळाला.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top