तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Poetry » एकूण कविता - ४

एकूण कविता - ४

Rated 4/5 based on 2 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

एकूण कविता - ४

दिलीप पुरुषोत्तम चित्रे

जगातील यच्चयावत काव्यसृष्टी आपलीशी करून नव्हे, तर साक्षात अनुभवून, भोग भोगून आमचे कविमित्र रा.रा.दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी जागतिक कवितेत कवी म्हणून स्वत:साठी सोपान निर्माण करून ठेवला आहे.

कवितेच्या प्रत्येक ओळीत भाषेत नांगर, अभयारण्यच दिलीप पेरत सुटतो. दिलीपच्या भाषेचे अनघड पोत, आदिअंताचा आणि अंतराळाचा ठाव घेणे, त्यात ज्ञान असते, विज्ञान असते, संस्कृती असते, दर्शन-दिग्दर्शन असते, ओसंडणारे कारंजे आणि ज्वालामुखी असतो, धरणीकंप असतात, दारिद्यरेषेखाली जगणारे तिसरे जगही असते.

दिलीपची भाषा या सर्वांना पोटात घेत पुराच्या पाण्याखाली सुसाट, प्रत्येक वस्तू गिळत सुटते. मला तर ती अधिकाधिक सोसाट्यान नागरी, वादळी होत आलेली वाटते. तिची एक अवस्था दिलीपच्या एकूण कवितेत आता पूर्ण झालेली वाटते.

 

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7991-897-5

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5" x 8.5"

MRP:

`265

सूट :

15%

किंमत :

`226

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top