तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Novel » Durdamya

Durdamya

Rated 3/5 based on 2 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

लोकमान्य टिळकांच्या चरित्रावर आधारित कादंबरी, अर्थातच लोकमान्यांच्या जीवनातील प्रमुख-अप्रमुख पण ऐतिकासिक पुरावा असलेल्या घटना व व्यक्ती यात येणारच. प्रश्न या सामुग्रीच्या कलात्मक रूपात व्यक्त होण्याचा. शैलीचे कलात्मक उपयोजन, प्रसंगांची आणि घटनांची दृक्प्रत्ययी, रंगत आणणारी रचना, पात्रांच्या लकबींनी आणि स्वभाववैशिट्यांनी आणलेला जिवंतपणा (हे सर्व गाडगीळ एखाद्या शब्दाने वा वाक्यानेही घडवून आणतात), संवादांचे पात्रनिहाय वेगळेपण, युक्तिवादातही विलक्षण वक्रता आणि हजरजबाबीपणा, व्यक्ती-व्यक्तींमधल्या संबंधाचे काहीसे ज्ञात व बरेचसे अज्ञात परंतु ज्ञाताशी संगत आणि विश्वसनीय रूपांकन, मानवीय चैतन्याचा सर्वव्यापी सुगंध या बाबी चरित्रनिरूपणाला कलेच्या पातळीवर नेतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे लोकमान्यांच्या व्यक्तित्वातील मूलभूत मनोधर्म आणि बाह्यपरिस्थिती (राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक इत्यादी) यांचा अनुबंध दाखवीत व्यक्तित्व विकासाची प्रक्रिया गतिमान करून व्यक्तित्वाबद्दल एक सम्ग्र भान उत्पन्न करण्याचे कार्य कादंबरीकाराला करायचे असते. ते सर्व मर्मज्ञपणाने गाडगीळांनी केकेले आहे.

Save

Gangadhar Gadgil यांची इतर पुस्तके

Athavan
khali utarlela Aakash
Vegle Jag
Kajwa

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

9788171853328

स्वरूप :

Soft Cover

MRP:

`675

सूट :

20%

किंमत :

`540

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top