तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Novel » Derda

Derda

Rated 3.5/5 based on 2 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

या कादंबरीतले विश्व, त्यातली ही संस्कृती आजवर अपरिचित असणारी. हे अंधारे, अनोळखी जग, जितके हिंसक तितकेच काव्यमय. यात शारीरिक हिंसा आहे आणि त्यापेक्षाही जास्त मानसिक हिंसा आहे आणि तितक्याच पटीत मानवतेच्या, दयेच्या, विश्वासाच्या आकस्मिक वाटाही आहेत. जगण्याची दुर्दम्य आशा आहे.

दोन वेगळ्या संस्कृती, त्यांचे एकमेकांकडे बघण्याचे पूर्ण भिन्न, एकमेकांना अजिबात समजून घेऊ न शकणारे दृष्टीकोन. बुरख्यातल्या देर्दाचे असहायतेने, सुटकेच्या याचनेने भरलेले डोळे दुसऱ्या संस्कृतीतून आलेल्या व्यक्तीला जी बीडीएसेमच्या दुनियेत जगणारी आहे तिला आव्हानात्मक, उत्तेजित करणारे वाटतात तेव्हा हा विरोधाभास अंगावर येतो. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींमधला फरक हा भाषिक फरकाहून किती खोलवर रुजलेला आहे आणि खरी गरज आहे ती सांस्कृतिक अनुवादांची हे पुन्हा ह्या कादंबरीच्या निमित्ताने जाणवते.

 

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

9788171854936

स्वरूप :

Soft Cover

MRP:

`375

सूट :

20%

किंमत :

`300

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top