तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »चिंतन

चिंतन

Rated 2/5 based on 3 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

आजवर मंगेश पाडगांवकर हे कवी म्हणून मराठी साहित्यविश्वाला परिचित आहेत. पण काव्यलेखनासोबतच त्यांचे गद्यलेखनही विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. साहित्याचे ते एक उत्तम आस्वादक आणि उत्तम अनुवादकही आहेत. त्यांनी मीराबाईंची गीते, रोमिओ आणि ज्युलिएट, ज्युलीयस सीझर आणि इतरही शेक्सपीयरची नाटके , बायबलचा नवा करार, कबीर, सूरदास इत्यादी साहित्याचा अनुवाद केला आहे. या अनुवादित पुस्तकांना लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनांत त्यांनी मूळ साहित्याच्या भाषेचे सौंदर्य अतिशय अभ्यासू वृत्तीने आणि तरीही रसाळपणे वर्णिले आहे. या प्रस्तावनांचे महत्त्व ओळखून पॉप्युलरने या प्रस्तावनांचे चिंतन हे स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध केले आहे. पॉप्युलरने पाडगांवकरांचे गद्यलेखन प्रसिद्ध करुन एक नवीनच पाडगांवकर वाचकांसमोर आणले आहेत

 

Save

मंगेश पाडगावकर यांची इतर पुस्तके

असे होते गांधीजी
आले मेघ भरुन
शोध कवितेचा
स्नेहगाथा

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-737-1

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`475

Buy Now

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर हे लोकप्रिय कवी. ‘धारानृत्य’ हा 1950 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top