तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »अशी पाखरे येती

अशी पाखरे येती

Rated 5/5 based on 2 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

अतिशय गंभीर विषय गंभीरपणे हाताळणार्‍या विजय तेंडुलकरांनी काही हलकीफुलकी पण मनाला भिडणारी नाटके लिहिली. त्यांपैकीच 'अशी पाखरे येती' हे एक नाटक. अरुण ह्या सडाफटिंग तरुणाची ही थोडीशी मजेशीर, तरीही हृद्य कहाणी. अरुण या व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांशी होणारा संवाद आणि आत्मसंवाद अशी द्वंव्दात्मकता यात आहे. त्यामुळे प्रेक्षक हा या नाटकात एक पात्र म्हणून सहभागी होतो. नाट्यपूर्ण कलाटणी हे तेंडुलकरांच्या नाटकाचे वैशिष्ट्य याही नाटकाच्या अनपेक्षित शेवटातून दिसून येते.

 

Save
Out of stock

विजय तेंडूलकर यांची इतर पुस्तके

Sakharam Binder
Kamala
Pahije Jatiche
मी कुमार नाटक

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-836-8

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`95

Notify Me

विजय तेंडूलकर

विजय तेंडूलकर मुख्यत: त्यांच्या नाटयलेखनासाठी, पटकथालेखनासाठी ओळखले जातात.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top