तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »असे होते गांधीजी

असे होते गांधीजी

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच भुरळ घालणारे एक व्यक्तिमत्त्व. त्यांचे आयुष्य, त्यातील संघर्ष, तत्त्व, त्याग, कार्य यांचे विविध पैलू दाखविणारी मंगेश पाडगांवकर यांनी आकाश-वाणीवरून दिलेली आठ भाषणे या पुस्तकात सुंदर चित्रांसह सामाविष्ट केली आहेत.  या पुस्तकातून पाडगांवकरांच्या प्रतिभेचा एक वेगळाच आविष्कार वाचकांना पाहायला मिळेल.

 

Save

मंगेश पाडगावकर यांची इतर पुस्तके

आले मेघ भरुन
स्नेहगाथा
चिंतन
शोध कवितेचा

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-997-9

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`75

Buy Now

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर हे लोकप्रिय कवी. ‘धारानृत्य’ हा 1950 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top