तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Play » अग्निदिव्य

अग्निदिव्य

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

   य. दि. फडके यांच्या ‘शाहू महाराज आणि लोकमान्य’ ह्या पुस्तकातील ‘ताई महाराज प्रकरण ’ व ‘वेदोक्त प्रकरण’ ह्या दोन प्रकरणांवर आधारीत असलेल्या अग्निदिव्य ह्या नाटकातून एक ऐतिहासिक घटना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येते. नाटकातील सामाजिक आशय, छत्रपती शाहू महाराजांचा जातिभेदविषयक संघर्ष आणि लोकमान्य टिळक - शाहू महाराज यांच्यातील खटकेबाज संवाद यांमुळे या नाटकाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.

    छत्रपती शाहू महाराजांच्या जातिभेदविषयक संघर्षाला आज शंभर वर्षे उलटून गेली तरी महाराष्ट्रातला जातिभेद तसूभरही कमी झालेला नाही . अल्पावधीतच हे नाटक रंगभूमीवर यशस्वी झाले , अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले . रचनेच्या दृष्टीनेही वेगळेपण दर्शविणार्‍या ह्या नाटकाला समीक्षकांनीही सन्मानीत केले. एखाद्या विषयाला नाट्यरूप देऊन प्रसंगांची उत्तम मांडणी आणि परिणामकारक संवाद यांद्वारे ते यशस्वी करून दाखवण्याचे कसब अशोक पाटोळे यांनी या नाटकात उत्तम साधले आहे .

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-849-1

स्वरूप :

Soft Cover

MRP:

`95

सूट :

25%

किंमत :

`72

Buy Now

अशोक पाटोळे

कथाकार, नाटककार म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध असलेले अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top